Vishal Gangurde
हत्तीच्या दातांना जगात खूप मागणी आहे
हत्तीच्या दातांची किंमत खूप जास्त असते.
हत्तीच्या दातांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.
हत्तीचा दात स्टेटस सिम्बॉल असल्यामुळे त्याची किंमत महाग असते.
हत्तीच्या एक किलो दाताची किंमत १० लाख रुपये आहे.
हस्तिदंत १० किलोचा असेल तर १ कोटी रुपये मोजावे लागतात.
हस्तिदंताची किंमत निश्चित नसते.
हस्तिदंताला एक सांस्कृतिक मूल्य आहे.