Vrushali Jawale: निखळ हास्यामुळे खुललं वृषालीचं सौंदर्य

Vishal Gangurde

डिजिटल क्रिएटर

वृषाली जावळे प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर आहे.

Vrushali Jawale | Instagram

वृषालीने घेतलंय वकिलीचं शिक्षण

वृषालीने वकिलीचं शिक्षण घेतलं असून सध्या ती लंडनमध्ये आहे

Vrushali Jawale | Instagram

चाहता वर्ग

वृषालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .

Vrushali Jawale | Instagram

वाईनावाली

वृषाली सोशल मीडियावर वाईनवाली नावाने प्रसिद्ध आहे .

Vrushali Jawale | Instagram

रील्स व्हिडिओ

वृषालीचे रील्स व्हिडिओ व्हायरल होतात.

Vrushali Jawale | Instagram

नवीन फोटोंची चर्चा

वृषाली नवनवीन फोटो शेअर करत असते.

Vrushali Jawale | Instagram

रील्स आणि फोटोंची चर्चा

वृषालीच्या रील्स व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते.

Vrushali Jawale | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

वृषालीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो.

Vrushali Jawale | Instagram

Next: वीकेंड मॅरेज? काय आहे नेमका प्रकार?

couple | yandex
येथे क्लिक करा