Varsha Gaikwad: प्राध्यापिका ते पहिल्या शिक्षण मंत्री; कोण आहेत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड?

Vishal Gangurde

वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी

वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Varsha Gaikwad | Saam Tv

3 फेब्रुवारीला वाढदिवस

वर्षा गायकवाड यांचा 3 फेब्रुवारी 1975 रोजी जन्म झाला आहे

Varsha Gaikwad | Saam Tv

एकनाथ गायकवाड यांची कन्या

वर्षा गायकवाड या दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या आहेत.

Varsha Gaikwad | Saam Tv

माजी शालेय शिक्षण मंत्री

ठाकरे सरकारच्या काळात वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण मंत्रिपद भूषवलं होतं.

Varsha Gaikwad | Saam Tv

धारावी मतदारसंघावर मजूबत पकड

वर्षा गायकवाड या पूर्णवेळ धारावी मतदारसंघावर लक्ष ठेवून असतात.

Varsha Gaikwad | Saam Tv

धारावीच्या आमदार

वर्षा गायकवाड या धारावीतील आमदार आहेत.

Varsha Gaikwad | Saam Tv

प्राध्यपिका म्हणून केलंय काम

वर्षा गायकवाड यांनी राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केलं.

Varsha Gaikwad | Saam Tv

राजीव सातव यांची मानलेली बहीण

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव हे माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना बहिण मानत.

Varsha Gaikwad | Saam Tv

Next: पल्लवी म्हणजे खाकीतील सौंदर्यवती

PSI Pallavi Jadhav Latest Photos | Instagram/@psi_pallavi_jadhav