Micheline Bernardini: तुम्हाला माहीतीये का? जगातली पहिली बिकीनी गर्ल 'या' कारणामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

साम टिव्ही ब्युरो

आजकाल बिकनी परिधान करणं ही एक ट्रेडिंग फॅशन झाली आहे.

Bikni | Saam Tv

सेलिब्रिटी असो वा सामान्य कोणीही आज बिकनी परिधान करताना पाहायला मिळतात.

disha patani | Instagram/@dishapatani

मात्र आज आपण पाहूया या बिकनीचा रंजक इतिहास

Bikni | Saam Tv

फ्रेंच ऑटोमोबाइल इंजीनिअर आणि फॅशन डिझायनर लुइस रिअर्ड यांनी बिकिनी तयार केली.

५ जुलै १९४६ रोजी पहिल्यांदाच मिशलिन बर्नर्डिनी या मॉडेलने ही बिकिनी घातली होती.

आणि रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या या मॉडेलला सुमारे ५० हजार चाहत्यांची पत्रे मिळाली.

१९५१ मध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकांनीही बिकिनी परिधान केली होती.

बिकिनी हे आजच्या काळात महिलांचे सर्वात आवडते बीचवेअर बनले आहे.

मॉडेल्सपासून अभिनेत्रींपर्यंत बिकिनी घालून हॉट फोटोशूट करतात. 

Bikni | Saam Tv
येथे क्लिक करा...