ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या वापरणाऱ्या कोणत्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवावे कोणत्या ठेवू नये ते जाणून घ्या
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर नरम पडतात आणि त्याची चवही बिघडते.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर काळी पडतात.
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने नरम होतो आणि कालांतराने खराब होऊ लागतो.
खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेऊ नका. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते घट्ट होते
ताजी फळे आणि भाजीपाला हे नेहमी फ्रिजच्या स्टोअर कप्या मध्ये ठेवावे.
मुळा फ्रिजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाने बाजूला करावीत, गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा
हिरवे वटाणे - मके फ्रिजमध्ये दोन तीस दिवस चांगले राहतात.
बिस्किटे, नमकीन, मसाले आणि इतर असे खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.