Lemon Cutting: लिंबू उभा का चिरू नये, कारण काय?

Manasvi Choudhary

लिंबू

लिंबू नेमका कसा कापायचा उभा की आडवा असा प्रश्न सर्वानाच पडतो.

Lemon Cutting | Canva

लिंबू कसा कापावा

अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून लिंबू कधीही उभा कापू नये असे सांगण्यात येते

Lemon Cutting | Canva

कारण

लिंबू उभा का कापू नये यामागचे कारण जाणून घ्या

Lemon Cutting | Canva

रचना

लिंबूच्या आतील भागाची रचना छोट्या १०-१२ पाकळ्यांनी बनलेली असते या पाकळ्यात लिंबाचा गर रसासहित असतो.

Lemon Cutting | Canva

महत्वाचे

लिंबू उभा चिरल्यास लिंबाचा रस त्यातून बाहेर येईल यामुळेच लिंबू आडवा कापण्यास सांगितले जाते.

Lemon Cutting | Canva

कारण

लिंबू आडवा कापल्यास या पाकळ्यामध्ये रस राहिल्याने पुढील प्रक्रिया सहज करणे शक्य होते

Lemon Cutting | Canva

NEXT: BeetRoot Benefits : बीट खाताय, आरोग्यादायी फायदे माहित आहेत का?

BeetRoot Benefits | Canva
येथे क्लिक करा....