ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घराच्या किचनमधील अशा अनेक गोष्टी असतात ज्या दान केल्याने व्यक्तीचे आयुष्य बदलते.
घरात सुख समृद्धी नांदावी असे वाटत असेल तर ह्या स्वयंपाक घराशी निगडित गोष्टी जाणून घ्या.
किचनमध्ये काही खास वस्तू आहेत ज्या चुकूनही कोणाला दान करू नयेत.
हळद अतिशय शुभ मानली जाते. हळदीचे कधीही दान करू नये, अन्यथा घरात गुरुदोष निघू शकतो.
तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. घरात कधीही तांदूळ संपू नये, अन्यथा शुक्र दोष येऊ शकतो. शुक्र दोषामुळे घरात भांडणे सुरू होतात आणि नकारात्मक ऊर्जा कुटुंबात राहते.
दान करण्यापूर्वी शनिदेवाशी संबंधित गोष्टींचाही विचार करावा. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते.
मोहरीच्या तेलाचे दान न करण्याची विशेष काळजी घ्यावी