ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील अभिनेत्री शहनाज गिल
किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
नुकतेच शहनाजने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगाच्या सूटमध्ये शहनाज खूपच सुदंर दिसत आहे.
शहनाजने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो शेअर केले आहेत.
या फोटोतील शहनाज सौंदर्य पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.
शहनाजचं लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
अनेकांनी शहनाजच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.