ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिवलीला बाळासाहेब पाटील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार आणि समाज प्रबोधक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जन्मलेली शिवलीला तिची किर्ती अफाट पसरवली आहे.
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील किर्तनकार आहेत.
कथनशैलीचं बाळकडू हे तिला लहानपणापासूनच घरातच मिळाले आहे.
लहानपणीच अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला किर्तन करू लागली
आज ती प्रसिध्द किर्तनकार म्हणून प्रचलित आहे.
शिवलीलाच्या किर्तनाचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावरही शिवलीला सक्रिय असते.