Ruchika Jadhav
सापांच्या सर्वाधिक विषारी जातींमध्ये किंग कोब्रा हा एक आहे.
त्याच्या एका दंशानेच माणूस जागीच मृत्यू पावतो.
पिचकारी प्रमाणे तोंडातून विष फवारणाऱ्या किंग कोब्राचा धोका जास्त असतो.
अशात किंग कोब्रा नेमकं काय खातो असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
किंग कोब्रा साप पाल, उंदिर या प्राण्यांना खातो.
विविध पक्षी देखील किंग कोब्रा खातो.
तसेच पाण्यातील मासे देखील किंग कोब्रा खात असतो.
बेडूक तसेच अन्य सापांवर देखील किंग कोब्रा ताव मारतो.