Kidney Stone: किडनी स्टोन व्यक्तींनी काय खाऊ नये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

किडनी स्टोनची समस्या

किडनी स्टोनची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Kidney Stone | Canva

किडनीचे कार्य

किडनी हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त फिल्टर करण्याचे महत्वाचे कार्य किडनीच्या मार्फत होते.

Kidney | Canva

आरोग्याची काळजी

किडनी स्टोन असलेल्या रूग्णांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

kidney stone | Yandex

व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ

किडनी स्टोन असणाऱ्यांनी व्हिटॅमिन सी असलेले अन्नपदार्थ खाऊ नये.

Vitamin C | Yandex

चहा - कॉफी पिऊ नका

किडनी स्टोन असणाऱ्यांनी चहा- कॉफीचे सेवन करू नये.

Tea- Coffee | Yandex

मीठ

किडनी स्टोन असल्यास आहारात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

Salt | canva

मासांहरी पदार्थ

किडनी स्टोन असणाऱ्यांनी मासांहरी पदार्थ खाणे टाळा.

Nonveg | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer Health | Canva

NEXT: Low Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झालीय? खा हे पदार्थ

Low Blood Sugar | Canva