Symptoms Of Kidney Cancer : किडनी कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Chandrakant Jagtap

गुलाबी रंगाची लघवी

किडनीचा कॅन्सर गंभीर होतो तेव्हा लघवीतून रक्त येऊ लागते. हे रक्त गुलाबी किंवा लाल रंगाचे असू शकते. ही धोकादायक चिन्हे आहेत.

Symptoms Of Kidney Cancer | Saam tv

पाठदुखी

वारंवार पाठदुखी आणि साइड पेन होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ते मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Symptoms Of Kidney Cancer | Saam tv

भूक न लागणे

किडनीच्या कर्करोगात ट्यूमर झाल्यानंतर रुग्णाला भूक लागत नाही. इतरही काही आजारांमध्ये हे लक्षण आढळते. परंतु त्याकडे गांभीर्याने बघावे.

Symptoms Of Kidney Cancer | Saam tv

अचानक वजन कमी होणे

कसलेही प्रयत्न न करता अचानक वजन कमी झाल्यास ते कर्करोगाचे लक्षण असते, अशावेळी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Symptoms Of Kidney Cancer | Saam tv

थकवा

कोणत्याही कारणाशिवाय सतत थकवा जाणवत असेल तर ते मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Symptoms Of Kidney Cancer | Saam tv

NEXT : लख लख चंदेरी! सौंर्यांची खाण आहे रकुल प्रीत सिंह

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh