Sidharth Kiara New Photos : कियारा-सिद्धार्थच्या मॅचिंग आउटफिट्सने वेधलं लक्ष

Shivani Tichkule

 बॉलिवूड बेस्ट कपल कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्न गाठ बांधली आहे.

Sidharth Kiara New Photos | Instagram

सुर्यगढ या भव्य रिसॉर्टवर त्यांचा शुभ विवाह पार पडला.

Sidharth Kiara New Photos | Instagram

त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sidharth Kiara New Photos | Instagram

दोघेही लग्नात कमालीचे सुंदर दिसत होते.

Sidharth Kiara New Photos | Instagram

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा दिल्लीला पोहोचले.

Sidharth Kiara New Photos | Instagram

नवविवाहित जोडपं मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसलं.

Sidharth Kiara New Photos | Instagram

कियाराचा सोज्वळ लूक खरंच खूप सुंदर दिसत होता.

Sidharth Kiara New Photos | Instagram

कियारानं लाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तर सिद्धार्थने तिच्यासोबत मॅचिंग आउटफिट्स वेअर केला आहे.

Sidharth Kiara New Photos | Instagram

Next : रूपालीच्या स्टायलिश लूकवर भाळले चाहते

येथे क्लिक करा