Shivani Tichkule
खुशी कपूर नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर खुशी कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर खुशीचा मोठा चाहतावर्ग आहे.
खुशीने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर केले आहे.
या फोटोमध्ये खुशी खूपच बोल्ड दिसत आहे.
लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खुशी कपूरचे बोल्ड फोटो पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधलं आहे.