Sakshi Sunil Jadhav
नवी मुंबईच्या खारघरमधील काही ठिकाणं सुट्टीच्या दिवसात तुम्ही पाहू शकता. ही सुंदर हिडन ठिकाणे आहेत. तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत फिरता येतील.
सुमारे 6-7 किमी अंतरावर असलेला हा डॅम शांत आणि कमी गर्दीचा आहे. फोटोग्राफी आणि रिलॅक्स पिकनिकसाठी उत्तम स्पॉट मानला जातो.
खारघरपासून 8-10 किमी अंतरावर असलेल्या टेकड्या ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. येथून दिसणारा निसर्ग आणि व्ह्यू खूपच सुंदर आणि मनमोहक आहे.
सुमारे 12 किमी अंतरावर असलेला हा तलाव पक्षी निरीक्षणासाठी योग्य आहे. शांत वातावरण आणि पाण्याजवळची हिरवाई मनाला शांतता देते.
खारघरपासून 15 किमी अंतरावर असलेले हे धरण कमी गर्दीमुळे खास आहे. डोंगररांगा आणि स्वच्छ पाणी यामुळे पिकनिकसाठी उत्तम पर्याय ठरतो.
सुमारे 10 किमी अंतरावर असलेली ही टेकडी सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. येथून शहर आणि समुद्राचा नजारा पाहायला मिळतो.
खारघरपासून 12-15 किमी अंतरावर असलेले हे अभयारण्य पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. घनदाट जंगल आणि किल्ल्यामुळे निसर्ग आणि ट्रेकिंगचा आनंद मिळतो.
सुमारे 20 किमी अंतरावर असलेले हे धरण शांत आणि सुंदर आहे. निळं पाणी आणि डोंगररांगांमुळे हे ठिकाण पिकनिकसाठी परफेक्ट आहे.
सकाळी 6 ते 10 किंवा संध्याकाळी 5 नंतर फिरायला जा. कारण यावेळेस तुम्हाला उत्तम दृश्ये पाहायला मिळतील.