Shivani Tichkule
ईशा कोप्पीकर हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
केवळ हिंदी चित्रपटातच नाही तर कन्नड, तामिळ, तेलुगू आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
'चंद्रलेखा' या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
ईशा कोप्पीकरची फिल्मी कारकीर्द फारशी खास राहिली नाही तिला इंडस्ट्रीत तसे यशही मिळाले नाही.
'खल्लास' या गाण्याने ईशा कोप्पीकर चर्चेत आली.
हे आयटम नंबर खूप गाजला आणि त्यानंतर ईशा कोप्पीकर 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली.
साडी लूकमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर ईशा कायम सक्रिय असते.