Ketaki Mategaonkar: छान किती दिसते फुलपाखरू!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठीतील अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर

Ketaki Mategaonkar: | Instagram

केतकी तिच्या अभिनयासह सुमधूर संगीताने साऱ्यानांच मोहित करत असते.

Ketaki Mategaonkar: | Instagram

चित्रपट, नाटक आणि संगीत या माध्यमातून केतकीने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.

Ketaki Mategaonkar: | Instagram

सोशल मीडियावर केतकी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Ketaki Mategaonkar | Instagram

हल्लीच केतकीने तिचे कुल फोटो शेअर केले आहेत.

Ketaki Mategaonkar | Instagram

दिलखुलास अदांजात केतकीची स्माईल चाहत्यांना घायाळ करते आहे.

Ketaki Mategaonkar: | Instagram

फार कमी वेळातच केतकीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.

Ketaki Mategaonkar: | Instagram

NEXT: Rupali Bhosle| लाली... उमलून माझ्या गाली प्रित नवी मखमली, रूपालीचं मधाळ सौंदर्य

येथे क्लिक करा....