ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री केतकी माटेगावकर फुलपाखरू म्हणून ओळखली जाते.
केतकी माटेगावकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे
अभिनयासह केतकीने तिच्या सुमधूर आवाजाने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे.
सोशल मीडियावर केतकी सक्रिय असलेली पाहायला मिळते.
नुकतेच केतकीने तिचं खास अदांजातील फोटोशूट शेअर केलं आहे.
श्रृगांरिक रूपातला केतकीचा साज लक्ष वेधून घेतो आहे.
केतकीचे फोटो पाहून सारेच घायाळ झाले आहेत.