Vishal Gangurde
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते.
केतकी पुन्हा सोशल मीडियावरील पोस्टमुळं अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी बरीच टीका केली आहे.
केतकी विरोधात काही महिन्यांपूर्वी पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
ती बरेच दिवस तुरुंगातही होती.
केतकी चितळेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.
व्हिडीओत तिने हातावर गोंदवलेला एक टॅटू दाखवला आहे.
केतकीच्या व्हिडिओत तिच्या हातात दारुचा ग्लास दिसत आहे. तसेच तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.