Shivani Tichkule
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
त्यांपैकीच एक नाव म्हणजे; अभिनेत्री किर्ती सुरेश
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
क्रीतीने आजवर मनोरंजन विश्वातील अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली