Health Care: डीम लाईटमध्ये झोपणे ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूर्ण झोप

चांगल्या आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे कायम आवश्यक असते

Adequate Sleep | Yandex

डीम लाईट

आपल्यापैंकी अनेकांना रात्री झोपताना खोलीत डीम लाईट सुरू करून झोपायची सवय असते.

Dim light | Yandex

आरोग्याच्या समस्या

परंतू हीच सवय आरोग्याच्या घातक आजारांना निमंत्रण देणारी असते.

Health problems | yandex

जाणून घेऊयात

चला तर जाऊन घेऊयात या सवयीमुळे शरीरास कोणत्या व्याधींचा सामना करावा लागेल.

Let's find out | Social Media

मधुमेह

रात्री डीम लाईटमध्ये सातत्याने झोपल्याने व्यक्तींना मधुमेहा सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Diabetes Health | Saam Tv

लठ्ठपणा

अनियंत्रित वाढणारे वजन हेही डीम लाईटमध्ये झोपण्याचा परिमाण असल्याचे दिसून आले आहे.

Weight Gain Diet | Google

उच्च रक्तदाब

रात्री डीम लाईटमध्ये झोपल्याने काही व्यक्तींना उच्च रक्तदाब या समस्येला सामोरे जावे लागते.

High blood pressure | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva