Vastu Tips: घरातील 'या' दिशेला तांब्याचे भांडी ठेवल्यास घरात नांदेल सुख शांती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्रह दोष

ज्योतिषशास्त्रात तांब्याला महत्त्वाचा धातू मानला आहे. तांब्याच्या वस्तू घरात ठेवल्याने ग्रह दोष दूर होतात.

Graha Dosha | yandex

अशुभ परिणाम

अनेक लोक धातूपासून बनवलेली कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला ठेवतात. त्यामुळे त्यांना अशुभ परिणाम पहायला मिळतात.

Inauspicious Effects | Yandex

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार, तांब्याला शुभ धातू मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.

Positive Energy | Yandex

पूर्व दिशा

घराच्या पूर्व दिशेला तांब्याची कोणतीही वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा सूर्य देवाची दिशा मानली जाते.

East direction | Yandex

ईशान्य दिशा

तांब्याच्या वस्तू घराच्या ईशान्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

North-East direction | Yandex

पश्चिम दिशा

पश्चिम दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. या दिशेला तांब्याचा कलश, देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा तांब्याचा दिवा ठेवल्यामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होते.

West direction | Yandex

आग्नेय दिशा

आग्नेय दिशा ही अग्निदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला तांब्याचा दिवा, कलश किंवा तांब्याचे वाद्य ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Southeast Direction | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: भांडखोर बायको मिळाली तर काय कराल?

Relationship Tips | Yandex
येथे क्लिक करा...