Winter Special: थंडीच्या दिवसात फिरायला जाताय, तर 'या' गोष्टी ठेवा सोबत

साम टिव्ही ब्युरो

नोव्हेंबर महिना म्हणजे हिवाळ्याची गुलाबी थंडी अन् पर्यटन स्थळी भेटी

Winter Season | Saam Tv

या महिन्यात सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांना भेट देतात.

Winter Season | Saam Tv

अनेकांना अंग थरथरणारी नोव्हेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी सहन होत नाही.

Winter Season | Saam Tv

अशावेळी बाहेर फिरायला जाताना या गोष्टी तुम्ही तुमच्या सोबत ठेवा.

Winter Season | Saam Tv

स्वेटर, मफलर अशा विविध प्रकारचे उबदार कपडे तुमच्या सोबत असावेत.

Winter Season | Saam Tv

अतिशय सॉफ्ट आणि लाईटवेट ब्लँकेट कॅरी करा. ज्यामुळे तुम्हाला उबदारपणा वाटेल

Winter Season | Saam Tv

गाडीमध्ये प्रवास करताना स्वेटर, जॅकेट कानटोपी आपल्यासोबत ठेवा.

Winter Season | Saam Tv

हात आणि पायांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी हातमोजे, पायमोजे वापरा.

Winter Season | Saam Tv