Nail Extention करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shraddha Thik

नेल एक्सटेन्शन

नखांना आकर्षक बनवण्यासाठी मुली नेल एक्सटेन्शन करून घेतात. अशा परिस्थितीत नेल एक्स्टेंशन करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Nail Extention | Yandex

आकाराकडे लक्ष द्या

नेल एक्स्टेंशन करून घेताना नखांचा आकार इतका ठेवावा की त्यामुळे कोणतीही समस्या उद्‌भवणार नाही. जर तुम्ही घरगुती काम किंवा काम करत असाल तर तुम्ही लांब नखे वाढवू नयेत.

Nail Extention | Yandex

रंगाची निवड

तुमच्या त्वचेच्या रंगानुसार नखांचा रंग वापरावा. यामुळे ते आणखी आकर्षक दिसतील.

Nail Extention | Yandex

सारखे नेल एक्स्टेंशन करू नका

एकदा तुम्ही नेल एक्स्टेंशन केले की, एक्स्टेंशन पुन्हा लवकर करू नका. त्यात थोडे अंतर असेल तर बरे होईल. कारण वारंवार नेल वाढवल्यामुळे नखे खराब होऊ शकतात.

Nail Extention | Yandex

क्यूटिकल ऑइल लावा

नखांना रोज क्यूटिकल ऑइल लावावे. यामुळे नखे कोरडे होणार नाहीत. तसेच क्यूटिकल आणि नखे ठीक राहतील.

Nail Extention | Yandex

योग्य काळजी

नखे वाढविल्यानंतर, नखांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या मूळ नखांना नुकसान होऊ शकते.

Nail Extention | Yandex

दुखवू देऊ नका

तुम्ही तुमच्या नखांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांच्यावर झालेल्या दुखापतीमुळे तुम्हाला जास्त वेदना होऊ शकतात आणि मूळ नखे देखील खराब होऊ शकतात.

Nail Extention | Yandex

Next : Vastu Tips | रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवताय? होईल मोठे नुकसान

Vastu Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...