ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गणपती बाप्पाची मुर्ती एक किंवा दीड फुटापेक्षा अधिक मोठी नसावी.
सिंहासनावर बसलेल्या रुपातील गणपती बाप्पाची मुर्ती असावी.
गणपती बाप्पाची चित्रविचित्र आकारातील मूर्ती नसावी.
गणपती बाप्पाची मूर्ती घेताना त्यांची सोंड उजवीकडे नसावी हे लक्षात ठेवा.
मूर्ती घेताला गणपती बाप्पाच्या मूर्तीचा रंग उडालेला नसावा हे लक्षात ठेवा.
शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती नसावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.