Travel Package बुक करताना 'या' गोष्टी लक्षात घ्या

Shraddha Thik

ट्रॅव्हल टीप्स

ट्रिपला अविस्मरणीय बनवण्यासाठी, ट्रॅव्हल प्लॅन बनवण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Travel Tips | Yandex

Destinations ची माहिती

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे जात आहात त्या ठिकाणाची तुम्हाला चांगली माहिती असावी. त्या ठिकाणी काय शोधायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

Destinations | Yandex

Charges शोधा

हॉटेल बुकिंग करताना अनेक वेळा आपण Hidden Charges तपासणे विसरतो, त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.

Hidden Charges | Yandex

सुविधा जाणून घ्या

हॉटेल बुकिंग करण्यापूर्वी त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील हे शोधून काढले पाहिजे. हॉटेल आणि प्रवासासाठी किती खर्च येईल हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

Service | Yandex

कोणती कागदपत्रे ठेवावीत

ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्यापूर्वी तुम्हाला कोणती कागदपत्रे बाळगायची आहेत याची माहिती घ्या. तसेच तुमच्या मूळ कागदपत्रांची एक फाईल सोबत ठेवा.

Document | Yandex

Cancellation Policy

कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देण्यापूर्वी, त्याची रद्द करण्याचे धोरण जाणून घ्या. घाईमुळे पैसे अडकू देऊ नका.

Cancellation Policy | Yandex

हवामान स्थिती जाणून घ्या

तुम्ही कोणत्याही ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल, त्या ठिकाणची हवामान परिस्थिती जाणून घ्या. मजा करताना आजारी पडू नये म्हणून, हवामानानुसार पॅकिंग ठेवा.

Weather | Yandex

Next : Astro Tips | 'या' 4 राशींचे लोक भित्रे असतात, जाणून घ्या

येथे क्लिक करा...