Vastu Tip: घरात ठेवा या गाईची मूर्ती, इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्व

कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष असे महत्व आहे.

importance | Google

मूर्ती

अनेकांच्या घरात कामधेनू गायीची छोटी मूर्ती आपल्याला दिसून येते.

Idol

योग्य दिशा

मात्र तुमच्या घरात ही असेल कामधेनू गायीची मू्र्ती तर त्या मूर्तीची योग्य दिशा जाणून घ्या.

Direction | Google

उत्तर- पूर्व

घराच्या ईशान्य दिशेला कामधेनू गाईची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.

North-East | Google

यश

जर तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गाईची मूर्ती ठेवल्याने नोकरीत यश मिळते.

Success | Google

आर्थिक फायदा

घरात कामधेनू गाईची मूर्ती असल्याने घरातील व्यक्तींना पैशाची कमतरता जाणवत नाही.

Financial benefit | Google

सकारात्मकता

कामधेनू गाईची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.

Positivity | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Google

NEXT: आयुष्यात इतरांपेक्षा राहा एक पाऊल पुढे, वाचा Chanakya Niti

Chanakya Niti On Success | Yandex
येथे क्लिक करा...