Sana Shinde: सनाचे फोटो पाहून म्हणाल; बाईपण भारी देवा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे सध्या चर्चेत आहे.

Sana Shinde | Instagram

चित्रपट

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातून सनाने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. 

Sana Shinde | Instagram

अभिनय

सिनेमातील सनाच्या अभिनय कौशल्याने साऱ्यांचीच मने जिंकली

Sana Shinde | Instagram

गाणं

सनावर चित्रीत झालेला बहरला हा मधुमास हे गाण्याने तर साऱ्यांनाच वेड लावले

Sana Shinde | Instagram

सोशल मीडिया सक्रिय

सोशल मीडियावर सना जबरदस्त सक्रिय असते.

Sana Shinde | Instagram

नवीन फोटो

नुकतेच सनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत

Sana Shinde | Instagram

सुंदर लूक

मराठी अंदाजात सना खुपच सुंदर दिसते आहे. सनाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Sana Shinde | Instagram

NEXT: Shweta Shinde: तिनं पाहिलं अन् चंद्र ही लाजला...

येथे क्लिक करा....