Katrina Kaif : कॅटच्या स्टायलीश अदांवर चाहते फिदा

Ruchika Jadhav

कॅटरिना या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

Katrina Kaif | Instagram

आपल्या अभिनयाने तिने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.

Katrina Kaif | Instagram

काही महिन्यांपूर्वीच तिने विकीबरोबर लग्न केलं.

Katrina Kaif | Instagram

कॅटरिनाचं या आधी सलमान खानबरोबर अफेर असल्याची चर्चा सुरू होती.

Katrina Kaif | Instagram

कॅट नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Katrina Kaif | Instagram

तिचे हटके फोटो ती चाहत्यांबरोबर पोस्ट करते.

Katrina Kaif | Instagram

इतकेच नाही तर ती, तिच्या आयुष्यातील काही क्षण देखील शेअर करते.

Katrina Kaif | Instagram

कॅटरिनाचं चिकनी चमेली हे गाणं प्रचंड गाजलं होतं.

Katrina Kaif | Instagram

ती फिटनेसच्या बाबतीत देखील विशेष लक्ष देते.

Katrina Kaif | Instagram
Shilpa Shetty | Instagram
येथे क्लिक करा