Katrina Kaif Photos : कतरिना कैफचा हटके लूक

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाने तिच्या उत्कृष्ट अभिनयासह सौंदर्याने चंदेरी दुनियेत लोकप्रियता मिळवली आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/@katrinakaif

कतरिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Katrina Kaif Photos | katrinakaif

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्याविषयीचे अपडेट देते.

Katrina Kaif Photos | Instagram/@katrinakaif

कतरिनाचे चाहते तिच्या अभिनयाचेच नाही तर, हटके स्टाईल लूकचेही वेडे आहेत.

Katrina Kaif Photos | Instagram/@katrinakaif

आगामी काळात कतरिनाचा 'फोन भूत' हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/@katrinakaif
येथे क्लिक करा...