ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'फोन भूत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
नुकतेच कतरिनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
ब्लॅक ब्लेझर अन् कतरिनाच्या किलर स्टाइलमुळे चाहते घायाळ होतील.
चित्रपटात कतरिना कैफ भूताच्या भूमिकेत आहे.
फोन भूत चित्रपटातील काली तेरी... हे गाणं नुकतंच रीलीज झालं आहे.
फोन भूत या चित्रपटात कतरिनासह सिद्धार्थ चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.