Kate Sharma:बस एक नजर उसको देखा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटो

नुकतेच केटने तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Kate Sharma | Instagram

धुमाकूळ

साडीतले केटच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Kate Sharma | Instagram

स्टाईल

चॉकलेटी रंगाच्या साडीमध्ये केटची मादक अदा घायाळ करते आहे.

Kate Sharma | Instagram

नजरा

केटच्या फोटोवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Kate Sharma | Instagram

सक्रिय

केट सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Kate Sharma | Instagram

फोटोशूट

मागील काही दिवसांपासून केट तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते आहे.

Kate Sharma | Instagram

व्हायरल

केटचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Kate Sharma | Instagram

NEXT: Evergreen Actress:सौंदर्याला वय नसतं! हे खरं आहे का?

Ever Green Actresses | Instagram
येथे क्लिक करा....