साम टिव्ही ब्युरो
करटुआ हील एक रानभाजी आहे.
या भाजीची चव अगदी मटणासारखी लागते.
उत्तरप्रदेशात या भाजीला मटण भाजी देखील म्हणतात.
ही भाजी चांदीच्या भावात मिळते. १० ग्राम चांदीपेक्षा जास्त किंमतीने ही भाजी विकली जाते.
१००० ते १५०० रुपयांना ही भाजी मिळते.
ही रानभाजी फक्त पावसाळ्यात येते. त्यामुळे नागरिकांना याची चव चाखायला फार आवडते.
जंगलात मिळणाऱ्या या भजीवर काही दिवसांपूर्वी वनविभागाने बंदी आणली आहे.