Shivani Tichkule
उर्वशी ढोलकियाने नुकतेच तिचे नवीन काही फोटो शेअर केले आहेत.
नवीन फोटोमध्ये निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
उर्वशी बिकिनी घालून पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही उर्वशी बिकिनीमध्ये अगदी हॉट दिसते.
या फोटोमध्येच तिचे स्ट्रेच मार्क्सही फ्लॉन्ट करत खास पोस्टही लिहिली.
ती म्हणाली,“एक महिला म्हणून मी जशी आहे, मला कोणते कपडे परिधान करायचे आहेत याचा सर्वस्वी निर्णय हा माझा आहे.”
उर्वशी छोट्या पडद्यावर कोमोलिकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती.
उर्वशीच्या या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.