karwa chauth 2022: 'या' सेलिब्रिटींनी साजरा केला करवा चौथ; पाहा फोटो

साम टिव्ही ब्युरो

मौनी रॉय ने करवा चौथ साजरा केला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy photos | Saam Tv

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ने तिचा पहिला करवा चौथ साजरा केला आहे.

katrina kaif photos | Saam Tv

कतरिनाने करवा चौथचे हे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

katrina kaif photos | Saam Tv

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन ने पत्नी नताशा सोबतचे फोटो शेअर केले आहेत. नताशा आणि वरूणने पहिला करवा चौथ साजरा केला आहे.

varun dhavan photos | Saam Tv

नेहा कक्करने करवा चौथ च्या या खास दिनी पती रोहनप्रीत सोबत फोटो शेअर केले आहेत.

neha kakkar photos | Saam Tv

शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत करवा चौथ साजरा केला आहे. लाल रंगाच्या या साडीत शिल्पा अप्रतिम दिसत आहे.

shilpa shetty photos | Saam Tv
येथे क्लिक करा...