DK Shivkumar: बाबो, सर्वात श्रीमंत नेते! DK शिवकुमार यांच्या संपत्तीचा आकडा पाहिला का?

Gangappa Pujari

भाजपचा धुव्वा...

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे...

Rahul Gandhi | Saamtv

DK शिवकुमार...

या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार..

D K Shivkumar | Saamtv

मुख्यमंत्री...

त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ही Dk शिवकुमार यांचे नाव आघाडीवर आहे.

D K Shivkumar | Saamtv

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष...

डीके शिवकुमार (DK Shivkumar) हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात.

D K Shivkumar | Saamtv

८ वेळा आमदार...

ते कनकापुरा मतदारसंघातून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

D K Shivkumar | Saamtv

१ लाखांनी विजयी...

यावेळी निवडणूकीत डीके शिवकुमार यांनी भाजपच्या नेत्याला तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने हरवलं आहे.

D K Shivkumar | Saamtv

श्रीमंत आमदार...

डीके शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत नेते म्हणून ओळखले जातात.

D K Shivkumar | Saamtv

संपत्ती...

त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे.

D K Shivkumar | Saamtv

जायंट किलर...

शिवकुमार यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच डी कुमारस्वामी यांनाही हरवलं आहे. या यशानंतर त्यांना जाइंट किलर नावाने ओळख मिळाली.

D K Shivkumar | Saamtv

NEXT: बाबो! आदित्य ठाकरेंकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती

Aditya Thackeray | Saamtv