Alisha Khedekar
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास कारले मदत करू शकते.
कमी कॅलरी असल्याने वजन नियंत्रणाच्या आहारात कारल्याचा समावेश करता येतो.
कारल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
संतुलित आहारासोबत कारले यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
नियमित आणि मर्यादित सेवनामुळे खराब कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
कारल्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा