Karisma Kapoor: नव्वदीतल्या करिश्माचा जलवा कायम; बॅकलेस फोटोंवरून हटणार नाही नजर

Pooja Dange

अभिनेत्री करिश्मा कपूर चित्रपटापासून दूर असली तरी नेहमी चर्चेत असते.

Karisma Kapoor Photos | Instagram/@ therealkarismakapoor

४८ वर्षीय अभिनेत्रीचे सौंदर्य चिरतरुण आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/@therealkarismakapoor

करिश्मा तिचे या सौंदर्याच्या छटा सोशल मीडियावर शेअर करत असते.

Karisma Kapoor Photos | iNSTAGRAM @therealkarismakapoor

नुकतेच करिश्माने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Karisma Kapoor Photos | Instagram @therealkarismakapoor

या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी लॉन्ग ड्रेस घातला आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram @therealkarismakapoor

या बॅकलेस ड्रेसवर तिने चमचमणारे जॅकेट घातले आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram @therealkarismakapoor

या हेवी ड्रेसवर करिश्माने खूप हलका मेकअप केला आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram @therealkarismakapoor

NEXT| Avneet Kaur| अवनीत जणू चमचमणारी चांदणी...

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13