Karishma Tanna Photos: करिश्मा तन्नाची ग्लॅमरस अदा, पाहून चाहते झाले फिदा

Chandrakant Jagtap

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना स्टाईलच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते.

Karishma Tanna Photos | Instagram

अनेक मोठ्या शोमध्ये काम करून तिने चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Karishma Tanna Photos | Instagram

करिश्मा तन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती दररोज चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Karishma Tanna Photos | Instagram

करिश्माच्या फिटनेससोबतच तिच्या स्टाइलचेही अनेक चाहते आहेत.

Karishma Tanna Photos | Instagram

भारतीय पोशाखांसह वेस्टर्न आउटफिटमध्येही ती खूपच सुंदर दिसते.

Karishma Tanna Photos | Instagram

या फोटोमध्ये करिश्माची हॉट स्टाइल तुम्हाला पाहायला मिळत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram

या फोटोतील लाल ड्रेस आणि खुल्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram

करिश्माने या आउटफिटमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

Karishma Tanna Photos | Instagram

NEXT : परी म्हणू की सुंदरा! शिल्पा शेट्टीचे हे फोटो एकदा बघाच

Shilpa Shetty New Photos | Instagram
येथे क्लिक करा...