Karishma Tanna: करिश्माच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ

Shivani Tichkule

करिश्मा तन्ना

करिश्मा तन्ना एक अभिनेत्री, मॉडेल आणि अँकर आहे. करिश्माने हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल आहे.

Karishma Tanna Photos | Instagram

क्यूंकी सास भी कभी बहू

करिश्माने 2001 मध्ये क्यूंकी सास भी कभी बहू थी या प्रसिद्ध मालिकेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.

Karishma Tanna Images | Instagram

खतरों के खिलाडी

2020 मध्ये खतरों के खिलाडीच्या 10 व्या या सीजनची विजेती ठरली होती.

Karishma Tanna Age | Instagram

स्टायलिश लूक

करिश्मा तन्ना कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश, बोल्ड आणि सुंदर दिसते.

Karishma Tanna Style | Instagram

प्रेक्षाच्या मनात वेगळं स्थान

अभिनयाच्या जोरावर करिश्माने प्रेक्षाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

Karishma Tanna Fashion | Instagram

सुंदर अभिनेत्री

डेनिम जीन्स आणि लाल रंगच्या कोटमध्ये करिश्माने खूपच सुंदर दिसत आहे.

Karishma Tanna Dress | Instagram

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे. 

Karishma Tanna Family | Instagram

चाहत्यांना भूरळ

करिश्माचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Karishma Tanna Husband | Instagram

Next : जॅकलिनच्या सौंदर्यापुढं सगळं काही फेल

येथे क्लिक करा