Sakshi Sunil Jadhav
कारगिल हा विजय दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. यंदा २५ वर्षे पूर्ण होऊन २६ वर्षे सुरु झाले आहे.
पुढे आपण कारगिलला मुंबईहून कसं जायचं हे करणार आहोत.
मुंबईहून कारगिलपर्यंतचे अतंर हे २,२५० ते २,४०० किमी आहे. इथे जाण्यासाठी किमान ४० ते ४५ तास लागतात.
तुम्ही मुंबई → वडोदरा → उदयपूर → जयपूर → दिल्ली → पठाणकोट → श्रीनगर → कारगिल या मार्गाने प्रवास करु शकता.
ममुंबई → मनाली → लेह → कारगिल (फक्त उन्हाळ्यात खुला) असा प्रवास करु शकता.
तुम्ही कारने, बसने, बाइकने मुंबईपासून जम्मू किंवा श्रीनगर ट्रेनने मग टॅक्सी असा प्रवास करु शकता. साधारण प्रवासाचा खर्च १८,००० ते २२ पर्यंत जाऊ शकतो.
तुम्ही ७ ते ९ दिवस राहणार असाल तर ७ ते १० हजार खर्च येऊ शकतो. जेवण आणि दैनंदिन खर्च ५ हजार, गाडी असल्यास टोल ४,००० रुपये.
तुमचा एकूण खर्च गा ३०,००० ते ४५,००० पर्यंत जाऊ शकतो.
NEXT : Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचे कोड नेम काय होते? प्रत्येक भारतीयाला या १० गोष्टी माहित असायला हव्यात