Yoga Trainer: करीनाची योगा ट्रेनर इतकी महागडी, तासाचे घेते...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हॉट फिगर व स्लिम बॉडी करीना कपूर फिटनेस फ्रिक आहे.

Kareena Kapoor Khan | Instagram @kareenakapoorkhan

मात्र फिट अॅन्ड स्लिम दिसणारी करीना योगा कोणाकडून शिकते हे माहीत करून घ्या

Kareena And Anushka | Instagram

करीनाच्या योगा ट्रेनरचे नाव अनुष्का आहे.

Anshuka Parwani | Instagram

अनुष्का ही खास सेलिब्रिटी योगा ट्रेनर आहे.

Anshuka Parwani | Instagram

ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपात अनुष्का योगाचे क्लासेस घेते.

Anshuka Parwani | Instagram

वेगवेगळ्या बॅचेसमध्ये अनुष्का तिचे क्लासेस घेते. अनुष्काने शेअर केलेल्या तिच्या बायोमध्ये अनुष्का लाखोंमध्ये पैसे घेत असल्याचे समजते आहे.

Anshuka Parwani | Instagram

सोशल मीडियावर अनुष्का तिच्या योगा क्लासेसचे माहीती व अपडेट देत असते.

Anshuka Parwani | Instagram

सेलिब्रिटी योगा सेशनचे फोटो अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Anshuka Parwani | Instagram

NEXT: डोळ्यात तुच साजना सुखाचा स्पर्श तु नवा