Karan Johar: करण जौहरचा हटके स्वॅग ; सोशल मीडियावर करतोय धुमाकूळ

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक लेखक म्हणून करण जौहरला ओळखले जाते.

Karan Johar | Instagram @karanjohar

करण जौहरचा जन्म मुंबईत झाला आहे.

Karan Johar | Instagram @karanjohar

मुंबईतील ग्रीनलॉन्स हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे घेतले आहे.

Karan Johar | Instagram @karanjohar

"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्या चित्रपटातून सुरू झालेल्या कारकिर्दीनंतर बॉलिवूडला त्याने सर्वोत्तम चित्रपट दिले आहे.

Karan Johar | Instagram @karanjohar

करण जोहर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

Karan Johar

करण त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Karan Johar

करणकडे विविध प्रकारच्या बूटांचे कलेक्शन आहेत. Louis, Vuitton, Stella, Mccartney, Donatella, Versace या ब्रॅंडचे बूट करणकडे आहेत.

Karan Johar | Instagram @karanjohar

सोशल मीडियावर कायमच हटके फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Karan Johar | Instagram @karanjohar