Shruti Vilas Kadam
आलियाने रितू कुमार यांच्या ३० वर्ष जुनी साडी परिधान केली, ज्यात गुलाबी सोनेरी रेशमी कापडावर चांदीचे गोटा काम केलेले होते.
आलियाने पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक मेकअप केला, ज्यात मंगटीका, चोकर नेकलेस आणि सोनेरी शेड्सचा समावेश होता.
करीना कपूर खानने निळ्या आणि सोनेरी रंगाच्या पारंपरिक आऊटफिटमधील ग्लॅमरस लुक केला, ज्यात सोनेरी काठ असलेले डिझाइन खास ठळक होते.
नीतू कपूर यांच्या घरात आयोजित या पार्टीत सैफ अली खान, करिश्मा कपूर, इब्राहीम अली खान, तैमूर, जेह आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
इब्राहीमने तैमूर आणि जेह यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘तीनो भाई, तीनो तबाही’ असा मजेशीर कॅप्शन दिला.
सोहा अली खान आणि तिचे कुटुंब लाल रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसले, ज्यात कुनाल खेमू आणि करिश्मा कपूर यांचा समावेश होता.
आलियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'फॅम जॅम x दिवाळी ग्लॅम' हॅशटॅग वापरला. कुटुंबासह दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद तिने व्यक्त झाला.