Sugandha Mishra Baby Shower: ‘कपिल शर्मा’ फेम सुगंधा होणार लवकरच आई...

Chetan Bodke

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले

टेलिव्हिजन अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि अभिनेता संकेत भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

बेबी बंप फोटोशूट

गेल्या काही दिवसांपूर्वी सुगंधाने सोशल मीडियावर बेबी बंप फोटोशूट शेअर केले होते.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

Sugandha Mishra Baby Showerडोहाळे जेवण

नुकताच सुगंधाने मराठमोळ्या पद्धतीत आणि अगदी थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

डोहाळे जेवणाचे फोटो

सध्या सोशल मीडियावर सुगंधा आणि संकेतच्या डोहाळे जेवणाचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

लाल रंगाची पैठणी

सुगंधाने कार्यक्रमात लाल रंगाची पैठणी परिधान केली होती.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

संकेतचा नवा लूक

तर संकेतने लाल रंगाचा कोट आणि क्रिम रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

सुगंधा आणि संकेतचा डान्स

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सुगंधा आणि संकेतने डान्स सुद्धा केला.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

लग्नाच्या दोन वर्षांनंतर आई-बाबा

२६ एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले असून लग्नाच्या दोन वर्षांनंतर ही जोडी आई-बाबा होणार आहे.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

सेलिब्रिटींवर कौतुक

सुगंधाच्या बेबी शोवरच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23

NEXT: कोकण हार्टेड गर्लचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आली उर्मिला मातोंडकरची आठवण...

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl
येथे क्लिक करा...