Kantola Vegetable Benefits: अनेक आजारांवर बहुगुणी करटोला भाजी, फायदे वाचाल तर रोजच खाल

कोमल दामुद्रे

करटोला

करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे.

गुणधर्म

ही भाजी अनेक पोषकतत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं. तिच्यात औषधी गुणधर्म आहेत.

लहान

ही भाजी कारल्यासारख्या दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते.

वेल भाजी

या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात. या भाजीला गुजरातीमध्ये कंटोळा असंही म्हणतात. या भाजीचं शास्त्रीय नाव Momordica dioica आणि इंग्रजीत तिला Spine gourd म्हणतात.

रक्तदाब नियंत्रित करते

जर तुम्हाला उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर तुम्ही हे तुमच्या आहारात समाविष्ट करून सुरुवात करा.

संसर्गापासून बचाव

पावसाळ्यात आपल्याला अनेक संसर्गजन्य आजार होतोत. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

नियमितपणे या भाजीचे सेवन केल्यास तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते.

अँटी-एजिंग

वाढत्या वयात अँटी-एजिंगचा सामना करावा लागतो अशावेळी महिला व पुरुषांनी या भाजीचे सेवन केल्यास फायदा होतो.

किडनी स्टोन

किडनी स्टोनला रोखण्यासाठी ही भाजीची रामबाण उपाय आहे.

Next : महिलांच वजन का वाढतं? ७ कारणे, वाढते वजन अन् होणारा त्रास असा‌ करा कमी

येथे क्लिक करा