Shivani Tichkule
कांतारा या चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटात कांतारामध्ये शिवा व लीला या दोघांच्या प्रेमाने हळवी बाजूही दिसून आली.
चित्रपटाच्या यशानंतर लीला हे पात्र साकारणारी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे.
सप्तमी गौडा असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
सप्तमी गौडाचा जन्म 8 जून 1996 रोजी झाला आणि ती फक्त 27 वर्षांची आहे.
सप्तमी गौडा खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.
सप्तमी नॅशनल स्वीमरही आहे.
‘कांतारा’ या चित्रपटानंतर तिचे फॉलोअर्स वाढले आहेत.
या चित्रपटाने सप्तमीला एका रात्रीत स्टार बनवलं.