Kanika Mann: आज रात्री काय करतायत? कनिकाचे 'हे' फोटोज पाहून अंगावर येतील शहारे

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

टीव्ही अभिनेत्री कनिका मान हिने हॅलोविन लूक शेयर केला आहे.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

डोक्याला काचेचे तुकडे लावल्याने ती खतरनाक दिसतेय.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

मात्र तरिही चाहते तिच्या या लूकने घायाळ झाले आहेत.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

कनिका मान ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

झी टीव्हीवरील गुड्डान या मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या कनिका मानने अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

कनिकाचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. सामान्य लोकांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी तिच्या कौतुकांचे पूल बांधत अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

कनिकाचे इन्स्टाग्रामवर ७.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Kanika Mann | Instagram/@officialkanikamann

म्यानमारची टॉप मॉडेल सैन्याच्या ताब्यात

ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढच्या स्लाईडवर खालच्या बाजूला क्लिक करा.

Nang Mwe San | Instagram/@nangmwesan
Saam Web Stories | Saam TV