Shivali Parab: कल्याणच्या चुलबुली शिवालीची हटके अदा पाहिलीत का?

Vishal Gangurde

चुलबुली शिवाली

कल्याणच्या चुलबुली शिवाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरातून पोहोचली आहे.

Shivali parab | Instagram

कॉमेडी क्विन

शिवाली परबने अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख मिळवली आहे.

shivali parab insgtagram | Instagram

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शिवाली

शिवालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामनावर अधिराज्य गाजवू लागली.

shivali parab smile | Instagram

मध्यमवर्गीय कुटुंबातील अभिनेत्री

शिवालीचे वडील रिक्षा चालक आहेत. तर आई शिवणकाम करणारी गृहिणी.

shivali parab style | Instagram

शिवालीने संधीचं सोनं केल

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यानंतर तिने संधीचं सोनं केलं.

shivali parab instagram | Instagram

शिवालीचे अनेक कॅरेक्टर

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील शिवालीचे अनेक कॅरेक्टर फेमस आहेत.

shivali parab dress | Instagram

शिवालीचे अतरंगी कॅरेक्टर

शिवालीचे वडिलांना सतावणारी अतरंगी पोरगी, शाळेतली आगाऊ विद्यार्थिनी असे अनेक कॅरेक्टर फेमस आहेत.

shivali parab facebook | Instagram

शिवालीची यशस्वी कारकिर्द

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शिवालीने यशस्वी कारकिर्द केली आहे.

shivali parab watch | Instagram

Next: लग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात? वाचून म्हणाल

Google Search | Saam Tv
येथे क्लिक करा