Kalsubai History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई शिखरचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Dhanshri Shintre

इतिहास

 हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक नैसर्गिक शिखर असून, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते.  

इतिहास

कळसूबाई शिखरावर देवीचे एक छोटे मंदिर आहे.

शिखराची उंची

कळसुबाई शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर उंचीवर स्थित आहे, त्यामुळे ते सहलीसाठी प्रसिद्ध आहे.

शिखराची रचना

ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांना चढणे सोपे व्हावे यासाठी कठीण ठिकाणी स्टीलच्या शिड्या आणि लोखंडी रेलिंग बसवले आहेत, जे ट्रेकला एक साहसी अनुभव देतात.  

ट्रेक कुठून सुरू होतो?

या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावातून ट्रेक सुरू होतो आणि अर्ध्या उंचीपर्यंत पायऱ्यांची शेती केलेली आहे. 

धबधबा

या शिखराच्या आसपास भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. 

निसर्गसौंदर्य

शिखरच्या आजूबाजूला हिरवाई, धबधबे आणि नद्या असून, पर्यटकांसाठी नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षण आहे.

ट्रेकिंग अनुभव

ट्रेकसाठी प्रसिद्ध असून, येथे पोहोचण्यासाठी थोडा कठीण पण रोमांचक मार्ग आहे.

NEXT: निसर्ग, पर्यटन आणि ऐतिहासिक मलंगगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा